VIDEO चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन - NCP Jode Maro Andolan

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 10, 2022, 2:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

बुलढाणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले व डॉ.आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात Chandrakant Patil offensive statement आले. स्थानिक जयस्तंभ चौकात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत NCP Jode Maro Andolan  निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी परिसरात घोषणाबाजीने नागरिकांचे लक्ष वेधले Offensive statements on Jotiba Phule and Ambedkar गेले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाअध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष साळवे, शहराध्यक्ष अनिल बावस्कर, सत्तार कुरेशी, गवई मंगेश बिडवे, सौ तायडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.