भरधाव बसचा टायर फुटल्याने बस पलटली; प्रवाशांची जीवाच्या आकांताने आरडाओरड - 25 injured in Hubballi bus accident
🎬 Watch Now: Feature Video
सोमवारी सकाळी हुबळी bus overturned in Hubballi तालुक्यातील शेरेवाडाजवळ टायर फुटून उलटल्याने KSRTC बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आणि 25 हून अधिक प्रवासी जखमी 25 injured in Hubballi bus accident झाले. बस पलटी झाल्याने चालक व काही प्रवासी बसखाली अडकले passengers stuck inside bus. त्यामुळे चालकाचा मृत्यू झाला. bus driver dies Hubballi bus accident
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST