Video गॅस टँकरची बसला धडक, ड्रायव्हरचा जळून मृत्यू - vehicles caught fire in dumka
🎬 Watch Now: Feature Video
दुमका झारखंडमधील दुमका गोड्डा जिल्ह्याच्या Dumka Godda district accident सीमेवर जिल्ह्यातील हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील बधाईत गावाजवळ गॅस टँकरची बसला gas tanker collided with a bus धडक बसली. या धडकेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन बसचा अपघात झाला. या चारही वाहनांनी पेट vehicles caught fire in dumka घेतला. या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू झाला आहे. याला दुमका जिल्ह्याचे उपायुक्त रविशंकर शुक्ला यांनी Deputy Commissioner Ravi Shankar Shukla दुजोरा दिला आहे. उपायुक्तांनी सांगितले की, गॅस टँकरच्या जळालेल्या ढिगाऱ्यातून एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह टँकर चालकाचा असण्याची शक्यता आहे. मृतदेह पूर्णपणे जळाला असल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे. टँकरला आग लागल्यानंतर स्फोट इतका जोरदार होता की घटनास्थळाला लागून असलेली झाडेही रस्त्यावर पडली. येथे अर्धवट भाजलेल्या दोन ग्रामस्थांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST