VIDEO जे जे रुग्णालयात सापडला ब्रिटिशकालीन बोगदा.. पुरातत्त्व विभाग करणार सर्वेक्षण - British era tunnel found in JJ Hospital

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 4, 2022, 3:15 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

मुंबई जे जे रुग्णालयात ब्रिटिशकालीन बोगदा सापडला British era tunnel found in JJ Hospital आहे. हा बोगदा सुमारे १३० वर्ष जुना आहे. जेजे हॉस्पिटलचे डॉ अरुण राठोड पायी जात असताना त्यांना या बोगद्याचा मार्ग मिळाला. डॉ.अरुण राठोड हे रुग्णालयाच्या आवारात फिरत असताना एका भिंतीतला खड्डा पाहून त्यांना बोगद्याचे संकेत tunnel hole in the wall मिळाले. जेजे रुग्णालयाचा पुरातत्व विभाग संपूर्ण अहवाल तयार करून स्थानिक प्रशासनाला देणार आहे. रुग्णालयातील लोकांच्या म्हणण्यानुसार जे जे रुग्णालयाचा बोगदा डिलिव्हरी वॉर्डपासून मुलांच्या वॉर्डापर्यंत Tunnel from delivery ward to children ward आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.