Dussehra Melava Banner War: पुण्यात युवा सेनेकडून बॅनरबाजी, मेळावे हे निष्ठावंतांचेच असतात - Banner display by Yuva Sena
🎬 Watch Now: Feature Video
यंदाच दसरा मेळावा हा शिवसेना आणि शिंदे गट यांचा होत असल्याने कोणाच्या मेळाव्यात Dussehra gathering Mumbai किती जास्त शिवसैनिक असणार, ते कोणत्या दसरा मेळाव्याला Shivsena Dussehra Melava 2022 जाणार आहे. याबाबत स्पर्धा लागली आहे असं चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यात तर युवा सैनिकांनी लावलेला बॅनर हा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू Yuva Sena Dusshera Banner Pune ठरत आहे. बॅनरवर लिहिलेला मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. Banner display by Yuva Sena मेळावे हे मेळावे हे निष्ठावंतांचेच असतात अशा आशयाचा मजकूर सध्या पुण्यात झळकत Dussehra Melava Banner War आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. Yuva Sena Dussehra Banner Discussion
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST