Protest Agenst Ajit Pawar : अजित पवारांचा यांच्या प्रतिमेला भाजपकडून जोडो मारो आंदोलन - Ajit Pawar protested by BJP in Buldana
🎬 Watch Now: Feature Video
बुलडाणा - राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Opposition leader Ajit Pawar ) यांनी छत्रपती संभाजी महाराज ( Chhatrapati Sambhaji Maharaj ) यांच्याबद्दल वक्तव्य केल्या प्रकरणी भाजपकडून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी अजित पवार यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी ( Strong slogans against Ajit Pawar ) करण्यात आली. तसेच अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन ( Ajit Pawar Dodo Maro movement ) करण्यात आले. या आंदोलनात भाजप महिला आघडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST