Mumbai Kandivali Crime News : मालकाचा विश्वास संपादन करून नोकराचा 41 लाखांवर डल्ला; कांदिवली पोलिसांकडून आरोपीला अटक - 41 Lakhs of Servant by Gaining Trust of Owner
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : कांदिवली पोलीस ( 41 Lakhs of Servant by Gaining Trust of Owner ) ठाण्याच्या हद्दीतील महावीरनगर ( Mahaveernagar area Under Kandivali Police Station ) भागात आपल्या मालकाच्या घरी डल्ला मारून तब्बल 41 लाखांहून ( Servant Arrested From Bihar in Just 24 Hours ) अधिक किमतीचा मुद्देमाल चोरून फरार होणाऱ्या 34 वर्षीय नोकराला गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 24 तासांत बिहार येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रीकांत चिंतामणी यादव ( Servant Shrikant Chintamani Yadav ) असून, तो बिहारच्या जमुई जिल्ह्यातील रहिवासी ( Servant Resident of Bihars Jamui District ) आहे. आरोपी हा मागील 12 वर्षांपासून फिर्यादींचे घरी हाऊस किपिंगाचे काम ( Accused was Working as House Keeping in House ) करीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नोकराने फिर्यादीच्या राहत्या घरातील कपाटाच्या बनावट ( Accused Servant Made a Fake Key to Cupboard ) चावी बनवून लॉकर उघडून त्यातून अंदाजे ४१,५०,०००/- किमतीचे ( Cash Worth Approximately 4150000 Stolen ) सोन्याची दागिने, नाणी, बिस्कीट, घड्याळे व रोख रक्कम असे चोरी करून फरार झाला. या विरोधात फिर्यादी यांचे सांगण्यावरून कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा पथकाने सुरू करून कारवाई करीत आरोपीला बिहार जमुई येथून अटक केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST