Viral Video : मंदिरात 2 महिला पोलीस झाल्या झिंगाट; व्हिडिओ व्हायरल - महाकाल मंदिरात 2 महिला पोलिस बॉलीवूड गाण्यांवर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 4, 2022, 5:24 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

उज्जैन, मध्य प्रदेश, धार्मिक स्थळी चित्रपट गाण्यांवर नाचणे हा एक ट्रेंड बनला आहे. प्रसिद्ध होण्याच्या आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या लोभापायी प्रत्येकजण हे विसरत चालला आहे की त्यांच्या या कृत्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. अगदी अलिकडच्या घटनेत महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात दोन महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी फिल्मी गाण्यांवर रील्स तयार केले आहेत. व्हायरल झालेला हा व्हिडीओ महाकाल मंदिर परिसरातील विश्रामधामचा आहे. मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. Ujjain female cops dancing. Ujjain female cops dancing video. female cops dancing inside mahakal temple. female cops dancing inside temple
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.