The Kashmir Files : नाशिकात साधू, महंतांनी पाहिला 'द कश्मीर फाइल्स' चित्रपट - नाशिक साधूंनी पाहिला द कश्मीर फाइल्स
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - 'द कश्मीर फाइल्स' ( The Kashmir Files ) चित्रपटावरून अनेक मतप्रवाह आहेत. आज ( सोमवार ) नाशिकच्या कॉलेज रोड येथील मल्टिप्लेक्स मध्ये जिल्ह्यातील 250 साधू, महंतांनी एकत्रित येत 'द कश्मीर फाइल्स' चित्रपट ( Nashik Sadhu Mahant Watched Kashmir Files ) पाहिला. यावेळी सर्व साधू महंत भगवे कपडे परिधान करून चित्रपटगृहात दाखल झाले. चित्रपट सुरू होण्यापूर्वी साधू महंतांनी देव देवतांचा मंत्रोच्चार केला. यातील सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेल्या 'द कश्मीर फाइल्स' चित्रपट नेमका काय आहे? हे बघण्यासाठी उत्सुकता साधू महंतांमध्ये दिसून आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST