MLA Rajkumar Patel dance : अन् मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी धरला ठेका - राजकुमार पटेल यांचे आदिवासी नृत्य

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 14, 2022, 9:14 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

अमरावती - अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आदिवासी बांधवांचे आदिवासी नृत्य त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवते. मेळघाट होळी, दिवाळी सारख्या सणा बरोबरच लग्न समारंभात आवर्जुन आदिवासी नृत्याचे आयोजन केले जाते. आता मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या पुतण्याच्या लग्न समारंभात आदिवासी नृत्याचे आयोजन केले होते. ( Rajkumar Patel danced to a tribal song) यावेळी आदिवासी नृत्यात ताल धरण्याचा मोह आमदार महोदयांना आवरला नाही आणि लागलीच त्यांनी आदिवासी नृत्यावर चांगलाच ठेका धरला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.