ED Raids Shridhar Patankar : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे पाटणकर यांच्यावर ईडीची कारवाई; सत्ताधाऱयांच्या सावध प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackeray) यांच्या मेहुण्याला ईडीने मोठा दणका दिला आहे. ईडीकडून ठाण्यातल्या 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. श्रीधर पाटणकर (Shridhar patankar) असे मुख्यमंत्र्यांच्या महुण्याचे नाव आहे, या कारवाईनंतर सत्ताधारी महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अनिल परब, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री एकनाथ शिंदे यांनी याचे खापर भाजपवर फोडले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST