Kirit somaiya Vs Sanjay Raut : किरीट सोमैयांचे आरोप म्हणजे फुसका बार आहे का? - किरीट सोमैया शिवसेना वाद
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि किरीट सोमैया यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु आहे. सोमैयांनी अलिबागमधील कोर्लई गावात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे 19 बंगले असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आज ते कोर्लई गावातही पोहोचले. मात्र, सोमैयांना खरंच 19 बंगले मिळालेत का? की सोमैयांचे आरोप म्हणजे फुसका बार निघाला, नेमकं काय घडलं? आज दिवसभरात. हेच या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST