इस्राईलमध्ये सरकारविरोधी निदर्शने, पाहा व्हिडिओ - इस्राईलमध्ये सरकारविरोधी निदर्शने
🎬 Watch Now: Feature Video
जेरुसलेम - इस्राईलमध्ये हजारो नागरिक पंतप्रधान बेंजामिन न्येत्यानाहू यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत आहेत. मागील सात महिन्यांपासून हे आंदोलन करण्यात येत आहे. कोरोना विषाणूनंतर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात नेत्यान्याहू अपयशी ठरले असून त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे.