मुंबई महानगरपालिकेच्या 'या' निर्णयामुळे सुमारे २०० डॉक्टर-नर्सच्या नोकरीवर गदा - doctors and nurses will lose their jobs in mumbai news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई पालिकेच्या वतीने सुरू असणारे वॉर्ड ब कोविड सेंटर बंद करून ते खाजगी व्यक्तीला चालवण्यासाठी देण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांना कामावरून काढण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व डॉक्टर आणि नर्सेसकडून आंदोलन करण्यात आले आहे.