Minister of State Prajakt Tanpure on Electricity : गुजरातकडून 760 मेगावॅट वीज घेण्याचा निर्णय - ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे - गुजरातकडून 760 मेगावॅट वीज घेण्याचा निर्णय
🎬 Watch Now: Feature Video
गोंदिया - मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विजेची मागणी 10 टक्क्याने वाढली आहे. दुसरीकडे देशात मोठ्या प्रमाणात कोळशाचा तुटवडा असतानाही भारनियमन होऊ याबाबत महावितरण ( MSEB ) काळजी घेत आहे. त्यासाठीच आम्ही तातडीने मंत्रीमंडळाची बैठक घेऊन गुजरातमधील एका कंपनीकडून 760 मेगावॅट वीज घ्यायला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. राज्यात कशाप्रकारे भारनियमन कमी करता यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Minister of State Prajakt Tanpure on Electricity ) यांनी गोंदियात प्रसारमाध्यंमांशी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST