गोव्यात द काश्मीर फाइल्स चित्रपट टॅक्स फ्री करणार, डॉ. प्रमोद सावंत यांचा निर्णय - The Kashmir Files movie tax free
🎬 Watch Now: Feature Video

पणजी - द काश्मीर फाईल्स हा चित्रपट गोव्यात टॅक्स फ्री करणार असून राज्यातील सर्वच चित्रपट गृहात हा चित्रपट दाखविला जाणार असल्याची माहिती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते चित्रपट पाहिल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST