कांदिवलीत संडेस्ट्रीटचे आयोजन, पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा सहभाग - कांदिवली संडेस्ट्रीट आयोजन
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईकरांना रस्त्यावर येऊन मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलींग, तसेच सांस्कृतिक खेळ करता यावेत यासाठी 'संडेस्ट्रीट' ही संकल्पना राबविण्यात आली. यासाठी रविवारी सकाळी ६ ते १० या वेळेत रस्ते वाहतुकीसाठी बंद करून ते नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी कांदिवलीतील ठाकूर गाव या ठिकाणी या संडेस्ट्रीटमध्ये सहभागी झाले व नागरिकांशी संवाद साधला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST