Weekend Lockdown : मुंबईतील परिस्थितीचा ग्राउंड रिपोर्ट - विकेंड लॉकडाऊन
🎬 Watch Now: Feature Video
आज मुंबईमध्ये लॉकडाऊनला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले दादर, हिंदमाता, परळ, माटुंगा येथील महत्त्वाच्या बाजारपेठा आज बंद राहिल्या. महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे