Hindustani Bhau in Students Agitation : हिंदुस्तानी भाऊच्या आवाहनानंतर विद्यार्थ्यांची शिक्षणमंत्र्यांच्या यांच्या घरासमोर आंदोलन! - Students agitation in front of Varsha Gaikwads house

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 31, 2022, 5:29 PM IST

मुंबई- बिग बॉसच्या माजी स्पर्धक आणि सोशल मीडियावर हिंदुस्तानी भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेला विकास पाठकने ( Vikas Pathak in Students agitation ) सोशल मीडियावर आंदोलनात विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमले होते. त्यानंतर विकास पाठक ( हिंदुस्तानी भाऊ ) विद्यार्थ्याच्या आंदोलनात सहभागी ( Hindusthani Bhau in Students Agitation ) झाला होता. दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांविरोधात करण्यासाठी विद्यार्थ्याकडून आज राज्यभरात मोठ्या प्रमाणात ( Students Agitation for online exam ) आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, या आंदोलनाला यशस्वी करण्याचे काम हिंदुस्तानी भाऊने ( Hindusthani Bhau viral video ) केले आहे. हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून प्रतिसाद दिल्याचे विद्यार्थ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.