राज्य सरकारने आता तरी जागे व्हा- प्रविण दरेकर - सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्यभर सुरू आहे. अजून देखील या आंदोलनाचा तिढा सुटलेला नाही. आज एसटी कर्मचारी मंत्रालयासमोर आंदोलन करणार होते. हे आंदोलन होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांतर्फे मानखुर्द चेक पोस्ट येते एसटी कर्मचाऱ्यांना अडवले जात आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत उतरले आहे. या ठिकाणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर या कर्मचाऱ्यांना समर्थन देण्यासाठी पोहोचले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...