Sunil Diware Murder Case : शिवसेना पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या, आरोपीला पकडण्यासाठी गावकऱ्यांचा रास्तारोको - Sunil Diware Murder Case

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 4, 2022, 3:30 PM IST

यवतमाळ : बाजार समिती संचालक शिवसेनेचे सुनील डिवरे यांची 3 जानेवारी 2022 रोजी हत्या करण्यात आली होती. त्याच पार्श्वभुमीवर आरोपींच्या अटकेसाठी भांबराजा गाव आणि परिसरातील लोक संतप्त झाले आहे. गावकऱ्यांनी नागपूर - तुळजापूर मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले आहे. तसेच, आंदोलन मागे घेण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी शिवसैनिकांसोबत चर्चा केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.