अभिनेता शरद पोंक्षे यांनी जागवल्या आश्विनी एकबोंटेंच्या आठवणी - planet marathi
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12882084-thumbnail-3x2-baap.jpg)
हैदराबाद - अभिनेता शरद पोंक्षे आणि आश्विनी एकबोटे यांनी अनेक मालिका तसेच चित्रपटात काम केले. मराठी वेब सिरीज बाप बीप बापच्या निमित्ताने त्यांनी आश्विनीताईंच्या आठवणींना उजाळा दिला. पाच वर्षापूर्वी पुण्यात नृत्याचा कार्यक्रम करताना आश्विनी ताईंचे निधन झाले. एक मैत्रीण, सखी आणि उत्तम सहकलाकार गमावल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या जाण्याने आयुष्यात पोकळी निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.