बॉलिवूडचा हिरो नंबर 1च्या घरी, आले बाप्पा नंबर 1 - ganeshotsav
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - बॉलिवूड चा मशहूर अभिनेता व हिरो नंबर 1 अशी ओळख असलेल्या सुप्रसिद्ध सिने अभिनेता गोविंदा यांच्या घरी सालाबाद प्रमाणे यंदा ही गणरायाचे थाटा मटात आगमन झाले. सर्वांनी सध्या काळजी घेऊन आपल्या स्वतःची काळजी घेण्याचे आव्हान या वेळी अभिनेता गोविंदा यांनी केलें. या मंगल समयी अभिनेता गोविंदा यांनी गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.