मराठीत लवकरच येणार आणखीन एक ओटीटी प्लॅटफॉर्म.. जाणून घ्या या विशेष मुलाखतीतून - स्वप्नील जोशी
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - सध्या गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे प्रेक्षक ओटीटी माध्यमांवरच चित्रपट पाहत आहेत. अॅमेझॉन तसेच नेटफ्लिक्स प्रमाणे यंदा लवकरच मराठीत एक नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने या आगामी ओटीटीचे संस्थापक आणि खास रे टीव्हीचे निर्माते नरेंद्र फिरोदिया यांच्याशी ईटीव्ही भारतने विशेष संवाद साधला.
Last Updated : Sep 14, 2021, 8:14 PM IST