VIDEO केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भाऊबीज उत्साहात साजरी औरंगाबाद - Bhagwat Karad on petrol rate
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी केली. त्यांची बहीण डॉ. उज्वला दहिफळे यांनी औक्षण करण त्यांना ओवाळले. डॉ. कराड यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिलीच भाऊबीज असल्याने आनंद होत असल्याचे डॉ. उज्वला सांगितले. दिवाळीच्या सणानिमित्त केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी केल्याने सामान्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला आहे.