रुप मनोहर... कामिका एकादशी निमित्त विठुरायाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बार्शी येथील वारकरी गणगले यांनी आज कामिका एकादशी निमीत्त विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या गाभारा, सोळखांबी येथे फुलांनी सजावट केली. यात झेंडू, मोगरा, कामिनी, ब्लू डी.जे, टॅटीस, शेवंती, गुलछडी, गुलाब आदी १५ प्रकारची फुले आणि पानांची रंगसंगती वापरून ही आकर्षक आरास करण्यात आली आहे.