हेच का अच्छे दिन? पेट्रोल - डिझेल दरवाढीवरून अमरावतीत युवासेनेची बॅनरबाजी - yuva sena banner petrol rate amravati

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 30, 2021, 6:51 PM IST

Updated : Oct 31, 2021, 3:22 PM IST

अमरावती - 2014 ला सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझेल - पेट्रोलचे दर कमी होऊन सर्वसामान्यांचे अच्छे दिन येतील, असे आश्वासन जनतेला दिले होते. परंतु, मागील सात वर्षांत पेट्रोल - डिझेलची झालेली दरवाढ ही सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक हे मेटाकुटीला आल्याने ते केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त करत आहेत. राज्यातही शिवसेनेकडून व युवा सेनेकडून वारंवार हेच का अच्छे दिन? असा प्रश्न भाजपला विचारला जात आहे. अमरावतीमध्ये देखीळ युवासेनेच्यावतीने विविध ठिकाणी बॅनर लावून हेच का अच्छे दिन? पेट्रोल - डिझेलच्या किमती कधी कमी होणार? असा सवाल युवासेनेकडून विचारण्यात आला आहे.
Last Updated : Oct 31, 2021, 3:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.