राजमाता जिजाऊ व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा स्मृतिदिनी ५०१ वृक्षारोपण - धावपटु मोनिका आथरे
🎬 Watch Now: Feature Video
दिंडोरी (नाशिक) - राजमाता जिजाऊ व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा स्मृतिदिन स्वराज्य संवर्धन बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने ५०१ भारतीय वंशाचे जंगली व फळझाडे लावण्यात आले आहे. ग्रामपंचायत कोराटे, ता.दिंडोरी हद्दितील इलेक्ट्रिक सबस्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायत व परिसरातील अनेक नागरीकांच्या वृक्षारोपण करुन, त्यांना पाणी देऊन बांबुच्या साह्याने आधारही देण्यात आला. यावेळी धावपटु मोनिका आथरे यांनी वृक्षारोपणनाचे महत्व सांगुन संस्थेचे कौतुक केले. यावेळी अनेक सदस्य उपस्थित होते. संस्थेने वृक्षारोपण व त्यांच्या संवर्धनाचा संकल्प करुन स्मृतिदिनी आभिवादन केले.
Last Updated : Jun 18, 2021, 11:38 AM IST