VIDEO : असं धाडस कधी करु नका! काळ आला होता पण वेळ आली नव्हती - viral video
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12815112-thumbnail-3x2-ki.jpg)
धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्न करणाऱ्या अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, दैव बलवत्तर म्हणून कित्येक जण रेल्वेच्या अपघातातून सुखरुप वाचलेलेही आहेत. अशीच एक घटना मध्य प्रदेश राज्यातील इंदौर रेल्वे स्थानकावर घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.