३७० कलमावरून भाजपची जाहिरातबाजी, जाणून घ्या लोकांपुढील कोणते प्रश्न होतायेत दुर्लक्षित - ३७० कलम
🎬 Watch Now: Feature Video
जम्मू काश्मीरातील ३७० कलम रद्द केल्याच्या मुद्दा भाजपकडून निवडणुकीतील फायद्यासाठी वापरला जात आहे. मात्र, कलम ३७० सोडून भारतापुढे काही ज्वलंत प्रश्न आहेत. त्यावर भाजप चकार शब्दही काढत नाहीये. शेती, उद्योग, व्यापर, पूर, अर्थव्यवस्था अशा विषयांची चर्चा का होत नाही? विरोधक कमी पडतायेत का ? जाणून घ्या ईटीव्ही भारतच्या या विशेष चर्चासत्रामधून...