VIDEO धक्कादायक! साडी घातल्याने दिल्लीतील रेस्टॉरंटने महिलेला नाकारला प्रवेश - अनिता चौधरी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13139872-279-13139872-1632312523920.jpg)
हैदराबाद - भारतीय महिला ही साडीच्या पारंपरिक वेशेभूषेमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र, दिल्लीमध्ये साडी घातल्याने एका महिलेला अपमानित व्हावे लागले आहे. साडी घातल्याने महिलेला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Last Updated : Sep 22, 2021, 5:58 PM IST