दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पाहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज सतरावा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीत रस्त्यांवर झोपून शेतकरी दिवस काढत आहेत. सुमारे सहा महिने पुरेल एवढं सामान शेतकरी बरोबर घेवून आले आहेत. अद्याप या वादावर तोडगा निघालेला नाही. कृषी कायदे शेतकरी विरोधी असून तत्काळ रद्द करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. तर हे कायदे रद्द करणार नसून शेतकऱ्यांच्या सर्व शंका चर्चेतून दूर करण्यता येईल, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.