नयागडमधील साडेतीन वर्षांची 'स्प्रिंग गर्ल' - नयागड स्प्रिंग गर्ल व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
कोलकाता - प्रिया प्रियदर्शिनी नावाची एक साडेतीन वर्षांची मुलगी मथुरापूरमध्ये राहते. या वयात, चक्रासन, वृश्चिकासन, भूजंगासन, पद्महस्तासनासारखी कठीण योगासने ती अगदी सहज करून दाखवते. आपले शरीर एखाद्या स्प्रिंगप्रमाणे ती वळवू शकते. याच कौशल्यामुळे तिला 'स्प्रिंग गर्ल' म्हणून ओळखले जाते. प्रियाच्या या कौशल्यामागे तिच्या वडिलांची मेहनत आहे.