श्रीनगर : दहशतवादी हल्ल्यात महिला प्राचार्यासह शिक्षकाचा मृत्यू, पाहा व्हिडिओ.. - Government School firing Shrinagar
🎬 Watch Now: Feature Video

श्रीनगर (ज.का) - प्रदेशातून पुन्हा थरारक बातमी समोर आली आहे. श्रीनगर येथे दोन शिक्षकांची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. इदगाह येथील गव्हरमेंट बाईज हायर सेंकडरी स्कूलमध्ये ही घटना घडली.