GANJA SEIZED IN HYDERABAD मराठमोळे आयुक्त असलेल्या रचकोंडा पोलिसांची कामगिरी; 2.08 कोटींचा गांजा जप्त - Rachakonda CP Mahesh Bhagwat
🎬 Watch Now: Feature Video

हैदराबाद - रचकोंडा पोलिसांनी (Rachakonda Police) आंतररराज्य ड्रग रॅकेट (inter state drug peddlers) चालविणाऱ्या पेडलरला अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 3 कार आणि 1,240 गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत 2 कोटी रुपयांहून अधिक आहे. रचकोंडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे विशाखापट्टणममधील सिलेरूमधून महाराष्ट्रात गांजा नेणार होते, अशी माहिती रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत (Rachakonda CP Mahesh Bhagwat) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Last Updated : Nov 15, 2021, 10:02 PM IST