वाळवंटातील कंधारी डाळिंब; भर उन्हाळ्यातील फुलवली डाळिंबाची बाग - pomegranate bhilwada
🎬 Watch Now: Feature Video
मेहनत, महत्वाकांक्षा आणि सातत्य या तीन गोष्टींच्या जोरावर यश मिळतच. भीलवाडा जिल्ह्यातील हुरडामधील रुहेपाली या गावात २ भावांनी मेहनतीच्या जोरावर यश मिळवलयं. या दोघा भावांनी उन्हाळ्याच्या दिवसात डाळिंबांचं यशस्वीरित्या उत्पादन करून दाखवलयं. मरुधरा गावात ६० एकर जमिनीत लावलेल्या डाळिंबामुळं या दोघा भावांना लाखो रुपयांचे उत्पादन मिळतयं. विशेष म्हणजे, त्यांनी उन्हाळ्याच्या दिवसात डाळीबांचे उत्पादन घेतलयं.
Last Updated : Jun 14, 2021, 9:10 AM IST