पंजाबमध्ये ३०० वर्षे जुने वडाचे झाड - श्री फतेहगढ साहिब पंजाब
🎬 Watch Now: Feature Video

देशातील किंबहुना जगातील सर्वात मोठं वडाचं झाड हे पंजाबमध्ये आहे. श्री फतेहगड साहीबमधील छोटली खेडीमध्ये पोहोचताच हे झाड आपल्याला दूरुनही दिसतं. शेतांच्या मधोमध असलेलं, छत्रीसारखं दिसणारं हे महाकाय झाड तब्बल सहा ते सात एकरांमध्ये पसरलेलं आहे. स्थानिकांच्या मते हे झाड ३०० वर्षांहून अधिक जुनं आहे. या झाडाला कायाकल्प वृक्ष, तसेच बरोटी साहिब या नावांनीही ओळखलं जातं. हे झाड आणखी पसरत चालल्याचं स्थानिक सांगतात.. पाहुयात हा खास रिपोर्ट..