ईटीव्ही भारत विशेष : इस्रोच्या या दशकातील योजनांबाबत के. सिवान यांची विशेष मुलाखत - ईटीव्ही भारत विशेष मुलाखत के सिवान
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद : इस्रो या भारताच्या अवकाश संशोधन संस्थेने आपल्या चांद्रयान, मंगळयान या मोहिमांनी गेले दशक गाजवले. यानंतर आता पुढील दशकामध्ये इस्रोच्या काय योजना आहेत, चांद्रयान-३ मोहीम कधी पार पडेल आणि गगनयानची तयारी कुठपर्यंत आली आहे? अशा सर्व प्रश्नांवर इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवान यांनी ईटीव्ही भारतशी चर्चा केली. पाहूयात, त्यांची ही विशेष मुलाखत...