नो टू सिंगल यूज प्लास्टिक : आसाममधील जिल्ह्यात टाकाऊ प्लास्टिकपासून रस्ता निर्मितीचा प्रयोग - roads are managing plastic waste
🎬 Watch Now: Feature Video
पर्यावरणाचीही प्लास्टिकमुळे हानी होत आहे. लोकांनी वापरून फेकून दिलेल्या प्लास्टिकपासून रस्ता बनविण्याची संकल्पना आसाममध्ये अंमलात आणली आहे.