VIDEO पाण्याच्या टँकरखाली जाऊनही चार वर्षाचा मुलगा सुखरुप; आश्चर्यजनक घटना - 4 yr old escapes unhurt
🎬 Watch Now: Feature Video
बाडमेर (राजस्थान) - देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय राजस्थानच्या बाडमेरमधील एका कुटुंबाला आला आहे. बाडमेरमध्ये चार वर्षाचा मुलगा खेळता खेळता पाण्याच्या टँकरखाली गेला. सुदैवाने, त्याचे प्राण वाचले आहेत. ही घटना पूर्णपणे सीसीटीव्हीत कैद झाली आहे. लोकांच्या माहितीनुसार मुलगा टँकर खाली येताच ड्रायव्हरने टँकर थांबविले. त्यामुळे मुलाचे प्राण वाचल्याचे बोलले जात आहे.