Bike Stunt: पुलावर दुचाकीचा स्टंट करणे तरूणास पडले महागात - Bike Stunt
🎬 Watch Now: Feature Video
राळेगाव: गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी, नाले दुथडी भरून ओसंडून वाहत आहे. राळेगाव तालुक्यातील लाडकी गावात (Ladki Ralegaon) मुसळधार पाऊस झाल्याने गावातून वाहणाऱ्या पुलावरून दुचाकी घेऊन जात स्टंट (Bike Stunt) करणे तरूणाला महागात पडले आहे. मंगेश मांडवकर असे तरूणाचे नाव आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST