VIRAL VIDEO : नवनीत नाम सून के क्या लगा'; खासदार राणा यांचा पुष्पा स्टाईल व्हिडिओ व्हायरल - Navneet rana viral video]
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - 'पुष्पा नाम सून के क्या लागा' या पुष्पा सिनेमातील सुपर हिट डायलॉगची कॉपी करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ' नवनीत नाम सून के क्या लगा, फायर हु मै फायर' असा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या होळी निमित्त खासदार राणा या मेळघाट दौऱ्यावर आहेत. मेळघाटमध्येच त्यांनी असे दोन हा व्हिडिओ तयार केले आहेत. एका व्हिडिओत त्या स्वतः हा डायलॉग म्हणत आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मेळघाटातील आदिवासी चिमुकल्यांसह त्यांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओद्वारे खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या विरोधकांना खास' पुष्पा स्टाईल' संदेश दिल्याचे बोलले जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST