Nilesh Cabral On Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेल परवडत नसेल तर इलेक्ट्रिक गाड्या घ्या -निलेश काब्राल - petrol-diesel The price went up

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 7, 2022, 7:45 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

गोवा (पणजी) - इकडे महागाईने उच्चांक गाठला असताना पेट्रोल व डिझेल परवडत नसेल तर इलेक्ट्रिक गाड्या चालवा, असा अजब सल्ला गोव्यातील भाजपच्या एका मंत्र्यांनी दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलने शंभरी पार केली आहे. (Nilesh Cabral On petrol-diesel) याबाबत विचारले असता, भाजपचे मंत्री निलेश काब्राल यांनी लोकांना पेट्रोल व डिझेल भरून गाडी चालवणे शक्य नसेल तर त्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर वापरावी असा अजब सल्ला काब्राल दिला आहे. ( petrol-diesel The price went up) काब्राल भाजपच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक खात्याचे मंत्री आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.