Senior Citizen Dance : गुजरातेत सीनियर सिटीजन महिलेचा तुफान डान्स; पाहा व्हायरल VIDEO - गुजरातमधील 70 वर्षीय महिलेला डान्स
🎬 Watch Now: Feature Video
गांधीनगर (गुजरात) - गुजरातमधील नवसारी डेंटिस्ट सीनियर सीटीजन टस्ट ( Gujarat Navsari Dentist Senior Citizen Trust ) नेहमी वृद्धाच्या मनोरंजनासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करत असते. अश्याच त्यांनी सीनियर सीटीजनसाठी केलेल्या एका कार्यक्रमामध्ये 70 वर्षीय वृद्ध आजीने तरुणीला लाजवेल अश्या अंदाजात डान्स केला ( gujrat Senior Citizen Dance video ) आहे. गुजराती भाषेत प्रसिद्ध असलेल्या 'ढोलीडी ढम ढम बाजेए' या गाण्यावर त्यांनी अप्रतिम असे नृत्य केले आहे. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. तर यावर 70 वर्षीय तरुणी अश्या नेटकरी प्रतिक्रिया देऊन आजीच्या नृत्याची स्तृती करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST