Chhangan Bhujbal On BJP : छगन भुजबळांचा सोलापुरात शेरोशायरीतून भाजपावर निशाणा; 'आज वक्त तुम्हारा है, कल हमरा होगा!' - chhangan bhujbal sheroshayri in Solapur
सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शेरोशायरी करत भारतीय जनता पार्टीला इशारा ( Chhangan Bhujbal On BJP ) दिला आहे. समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त मेळाव्यात छगन भुजबळ यांनी शेरोशायरी केली ( chhangan bhujbal sheroshayri in Solapur ) आहे. वक्त दिखाई नही देता, मगर बहुत कुछ दिखा देता है, अपणापन तो हर कोई दिखाता है, पर अपणा कौन है, ये वक्त आने पर पता चलता है. वक्त है बदल जयेगा, आज वक्त तुम्हारा है, कल हमरा होगा.

छगन भुजबळांचा सोलापुरात शेरोशायरीतून निशाणा

Last Updated : Apr 8, 2022, 7:41 PM IST