Scam in MahaIT : फडणवीस सरकार काळात महाआयटीत २५ हजार कोटींचा घोटाळा - संजय राऊत - संजय राऊत महाआयटी घोटाळा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - नरवर नावाचा एक दूधवाला ५ वर्षात ७ हजार कोटींचा मालक झाला. तो कसा झाला? भाजप सरकार आल्यानंतर त्याचे येणे जाणे सुरू झाले. कुणी केले मनी लॉण्ड्रींग. यातील साडेतीन हजार कोटी महाराष्ट्रातून गेलेत. महाआयटीत २५ हजार कोटींचा घोटाळा (Scam in MahaIT) झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला. तसेच मला त्रास देण्यासाठी माझ्या मित्रांना आणि कुटुंबियांना टार्गेट केले आज असल्याचे राऊत म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST