ETV Bharat / sukhibhava

Tommarow horoscope : या राशींच्या व्यक्तींसाठी उद्याचा दिवस असणार खास; वाचा उद्याचे राशीभविष्य - Tommarow horoscope in marathi

26 फेब्रुवारी 2023 रोजी जन्मकुंडलीतील भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या. कसा असेल तुमचा उद्याचा दिवस, कशी राहील नोकरी, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ई टीव्ही' भारतवर वाचा, उद्याचे राशीभविष्य.

Tommarow horoscope
उद्याचे राशीभविष्य
author img

By

Published : Feb 25, 2023, 4:38 PM IST

या राशीभविष्यातून आपण जाणून घेणार आहोत की, उद्या कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहणार आहे. सर्व राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल. उद्याची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट दैनिक कुंडलीत.

मेष : चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज मनाची स्थिती दोलायमान राहील. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आई विषयी अधिक भावनाशील व्हाल. बौद्धिक चर्चेला सामोरे जावे लागेल, पण त्यात वादविवाद टाळावेत. कौटुंबिक व स्थावर संपत्ती विषयी शक्यतो चर्चा करू नये. मित्र आणि नातेवाईक यांच्याशी ताण - तणाव संभवतात. शक्यतो प्रवास टाळा.

वृषभ : चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता लाभेल. मित्र व नातलग भेटतील. प्रिय व्यक्ती कडून आनंद मिळेल. आप्तेष्टांसह पर्यटनाचे बेत आखाल. मनात प्रसन्नता राहील. आज केलेल्या कार्यात यश मिळवू शकाल. नोकरी- व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

मिथुन : चंद्र कन्या राशीस राहील. आपल्या राशीसाठी चंद्र सहावा स्थानी असेल. धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल. व्यापार करीत असल्यास व्यापार विस्ताराची योजना तयार करा. तन व मन एकदम ताजेतवाने राहील. आजचा दिवस मित्र व नातलगांसह आनंदात जाईल. जवळचा प्रवास होईल. आज तुमच्या हातून एखादे धार्मिक किंवा पुण्याचे काम होईल.

कर्क : चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज व्यापार्‍यांना उज्ज्वल भविष्य आहे. भागीदारीसाठी अनुकूल दिवस आहे. साहित्यिक, कलाकार, कारागिर या क्षेत्रात काम करणारे लोक कलेला वाव देऊ शकतील. आदर मिळेल. मेजवानी, सहल ह्यातून मनोरंजन होईल. दांपत्य जीवनाचा भरपूर आनंद मिळेल. वस्त्रे अलंकार, वाहन खरेदी होईल.

सिंह : चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज वैचारिक पातळीवर थोरपणा व गोड वाणीने इतरांना प्रभावित करू शकाल. तसेच त्यांच्याशी संबंधात सुसंवाद निर्माण करू शकाल. बैठका, चर्चा ह्यात सुद्धा आपणाला यश मिळेल. कष्टाचे फळ मिळाले नाही तरी सुद्धा आपण त्या क्षेत्रात प्रगती पथावर राहू शकाल. पचनसंस्थे संबंधी तक्रारी वाढून त्रास होईल. शक्यतो घरच्या खाण्याला प्राधान्य द्या. अभ्यासात गोडी वाढेल.

कन्या : चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. व्यावसायिक व्यक्तींशी मतभेद होतील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. वाद टाळावेत. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. नातलगांचे गैरसमज होतील.

तूळ : चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल. व्यापार विषयक योजना आखाल. दिवस आनंदात जाईल. व्यापारा निमित्ताने प्रवास घडतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. मान - सन्मान होतील. वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होतील.

वृश्चिक : चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन किंवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पाडाल. त्यासाठी नियोजन कराल. सरकारी कामात प्रतिकूलता जाणवेल. शारीरीक थकवा जाणवेल त्यामुळे मनःस्थिती पण ठीक राहणार नाही.

धनु : चंद्र कन्या राशीस स्थित असेल. आपल्यासाठी चंद्र अष्टम स्थानी असणार आहे. आज अनेक विध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही ह्याकडे लक्ष देणे महत्वाचे राहील. अवैध काम, निषेधार्ह काम तसेच नकारात्मक विचारांपासून दूर राहणे तुमच्या हिताचे राहील. तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबात कोणाचा तरी विवाह ठरू शकतो. खर्च वाढल्यामुळे हात आखडून घ्यावा लागेल. मन शांतसाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

मकर : चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व्यवसायात फायदा होईल. मित्रांचा सहवास लाभेल. त्यांच्यासह निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत ठरतील. विवाहोत्सुक व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल. पत्नी व संतती कडून लाभ होईल. विशेषतः स्त्री वर्गाकडून फायदा होईल. भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. सांसारिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.

कुंभ : चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपले विचार समृद्ध होतील. आपल्या वाणीमुळे आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. प्रकृती उत्तम राहील. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. सुख व आनंद मिळेल. चांगल्या बातम्या समजतील. आनंददायी प्रवास होईल. उत्तम वैवाहिक सुखाचा अनुभव घ्याल.

मीन : चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी असून आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील. सर्वदूर असणार्‍या लोकांचे निरोप येतील. व्यवहारातून लाभ होतील. घरातील व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल. मित्र - मैत्रिणी सुद्धा मदत करतील. डोळे व दातांच्या तक्रारी वाढतील. उत्तम भोजन प्राप्ती होईल. आज आपल्या मधुर वाणीने इतरांची मने जिंकाल. कार्यात यश मिळवू शकाल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.