ETV Bharat / sukhibhava

Healthy Alternatives For Fried Chips : तळलेल्या चिप्सला आहे 'हा' पर्याय, आरोग्य राहील निरोगी - पॉपकार्न

तळलेल्या चिप्समुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला तळलेल्या चिप्सला देत आहोत चांगले पर्यायी आमि दर्जेदार पदार्थ. या पदार्थामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होणार नाही.

Healthy Alternatives For Fried Chips
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Mar 6, 2023, 2:50 PM IST

हैदराबाद : सध्या कमालीची धकाधकाची जीवनशैली झाल्याने तरुण वर्ग अडचणीचा सामना करत आहे. त्यातही मूड स्विंग आणि कामाचा ताण यामुळे रात्री उशीरापर्यंत काम करावे लागते. त्यात भूक लागल्यानंतर काही खाणे गरजेचे असते. मात्र काम सोडून खाऊ शकत नाही, किवा कामही सोडू शकत नाही. त्यामुळे अल्पावधीची भूक भागवण्यासाठी तरुण वर्ग तळलेल्या चिप्सवर ताव मारतात. मात्र तळलेले चिप्स चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही आरोग्यवर्धक गोष्टी खाण्याचा पर्याय येथे देत आहोत.

पॉपकार्न ( Popcorn ) : तळलेल्या चिप्समुळे लठ्ठपणा वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे चिप्सला पर्याय म्हणून पॉपकॉर्न हा सर्वोत्तम आहे. हे बटाट्याच्या चिप्स सारखेच समाधानकारक क्रंच देते. परंतु यात चांगल्या कॅलरीज असतात. त्यासह चरबी वाढण्यासही पॉपकॉर्न कारणीभूत ठरत नाही. यात फॅटचे प्रमाण खूपच कमी असते. त्यासाठी तुम्ही पॉपकॉर्नवर थोडे मीठ टाकून त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकता.

Healthy Alternatives For Fried Chips
पॉपकार्न

ग्रॅनोला बार ( Granola Bar ) : कामाच्या तणावामुळे जास्त थकून गेल्यावर तरुणांना पॉवर बूस्टची गरज असते. त्यांच्यासाठी ग्रॅनोला बार हा एक झटपट होणारा नाश्ता आहे. मात्र त्यात साखरेचे प्रमाण कमी असल्याची खात्री करुन घ्यायला हवी. ओट्स, बेरी, सुकी फळे याचा यामध्ये वापर करण्यात आलेला असतो. यात सुक्या फळात मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतात. त्यामुळे घरी बनवलेला ग्रॅनोला कामाचा सगळा ताण घालवण्यास मदत करणारा ठरू शकतो.

Healthy Alternatives For Fried Chips
ग्रॅनोला बार

पीनट पफ स्नॅक ( Peanut Puff Snack ) : पीनट पफ स्नॅक हे बाजारातील प्रथिनेयुक्त शेंगदाणे, बीन्स तांदूळाने बनवलेले असते. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात फायबरचा समावेश असतो. त्यामुळे पीनट पफ स्नॅक खायला मस्त आणि टेस्टी असतो.

Healthy Alternatives For Fried Chips
पीनट पफ स्नॅक

काकडी आणि गाजर ( Cucumber ) : काकडी आणि गाजर चवीला छान लागतात. त्यासह त्याचा हेल्दी, हायफायबर आणि लोकॅलरी असलेला स्नॅक्स बनवता येतो. काकडीमध्ये भरपूर कॅलरीज असतात. त्यावर थोडे मीठ टाकून थोडे सफरचंद सायडर व्हिनेगर घाला. तुम्हाला स्वादिष्ट आणि निरोगी नाश्ता मिळेल.

Healthy Alternatives For Fried Chips
काकडी आणि गाजर

फळे ( Nut Mix ) : फळांमध्ये फायबर आणि उच्च गुणवत्तेची प्रथिने असतात. हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच फळांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. कच्च्या किंवा किंचित मीठ घालून भाजलेले फले छान लागतात.

Healthy Alternatives For Fried Chips
मिक्स नट

हेही वाचा - Protein Day 2023 : राष्ट्रीय प्रोटीन दिनानिमित्त जाणून घ्या प्रोटीन खाण्याचे 'हे' अनोखे फायदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.