ETV Bharat / state

योगादिन विशेष; योगामुळे नव्वदीतही आहेत चिरतरुण 'नामदेवराव बानोरे' - अनन्यसाधारण

या आजोबांनी देशात आणि विदेशात प्रौढांच्या ज्या स्पर्धा भाग घेतला आहे. त्यात १०० मीटर, २०० मीटर धावणे, गोळा फेक, भालाफेक अशा अनेक स्पर्धांमध्ये पन्नासच्यावर सुवर्णपदके मिळवलेली आहेत. जीवनात जे काय मिळवलं आहे ते योगाची देण आहे असे ते आवर्जून सांगतात.

नव्वदितील चिरतरुण आजोबा नामदेवराव बानोरे
author img

By

Published : Jun 21, 2019, 6:07 PM IST

यवतमाळ - आपल्या जीवनात योगाचे किती महत्त्व आहे, याचे महत्व पटवून देणारे शहरातील ९० वर्षाचे आजोबा एक मुर्तीमंत उदाहरण आहेत. नामदेवराव बानोरे असे या आजोबांचे नाव आहे. त्यांचा या वयातील व्यायाम आणि योगासणे करण्याचा उत्साह पाहिला तर ते तरुणाई देखील अचंबित होईल, असा व्यायाम ते अगदी सहजगत्या करतात. योगा हे त्यांच्या फिटनेसचे गुपित आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते नियमित स्वरूपात योगा करतात. रोज सकाळी ते पद्मासन घालून सुमारे अर्धा तास बसतात. पद्मासन हा एक योगाचा प्रकार आहे.

नव्वदितील चिरतरुण आजोबा नामदेवराव बानोरे

या आजोबांनी देशात आणि विदेशात प्रौढांच्या स्पर्धेतही भाग घेतला आहे. त्यात १०० मीटर, २०० मीटर धावणे, गोळा फेक, भालाफेक अशा अनेक स्पर्धांमध्ये पन्नासच्यावर सुवर्णपदके मिळवलेली आहेत. जीवनात जे काय मिळवलं आहे ते योगाची देण आहे, असे ते आवर्जून सांगतात.

90 years old young man namdevrao banore

प्रत्येकाच्या जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे, यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. आरोग्य हीच संपत्ती म्हणजे निरोगी शरीर हेच सर्वांत मोठी संपत्ती आहे. त्यामुळे लहानपणापासूनच सर्वांनी योगा करावा असे ते सर्व आबालवृद्धांना सांगतात.

Intro:योगादीन विशेष; योगामुळे नव्वदितील चिरतरुण 'नामदेवराव बानोरे'Body:यवतमाळ : आपल्या जीवनात योगा चे किती महत्त्व आहे ते या आजोबांकडून कळेल. 90 वर्षाचे हे आजोबा उत्साहाचे एक मुर्तीमंत उदाहरण आहे. यवतमाळच्या या आजोबांचे नाव आहेत नामदेवराव बानोरे. जे व्यायाम योगा तरुणाईला सुद्धा जमणार नाही हे असे व्यायाम ते अगदी सहजगत्या करू शकतात. त्यांच्या या फिटनेसचे गुपित आहे योगा. गेल्या कित्येक वर्षांपासून ते नियमित स्वरूपात योगा करतात. रोज सकाळी ते पद्मासन घालून सुमारे अर्धा तास बसतात. पद्मासन हा एक योगाचा प्रकार आहे. या आजोबांनी देशात आणि विदेशात प्रौढांच्या ज्या स्पर्धा होतात. त्यात 100 मीटर धावणे, 200 मीटर, धावणे, गोळा फेक, भालाफेक अशा स्पर्धेत पन्नासच्या वर सुवर्णपदके मिळवलेली आहेत. जीवनात जे काय मिळवलं आहे ते योगाची देण आहे असे ते आवर्जून सांगतात. प्रत्येकाच्या जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे, यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. हेल्थ इस वेल्थ असे म्हटल्या जाते. त्यामुळे निरोगी शरीर हेच सर्वांत मोठी संपत्ती आहे. त्यामुळे लहानपणापासूनच योगा अंगीकारावा असे ते सर्व आबालवृद्ध यांना ते सांगतात. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.