यवतमाळ - नेर तालुक्यातील मांगलादेवी येथील शेतकरी मुरलीधर तिडके यांनी दोन एकर शेतात कपाशीची लागवड केली. कपाशीला जास्त बोंडेच न आल्याने त्यांना केवळ आतापर्यंत फक्त १० किलो कापूस निघालेला आहे. बोगस बियांणामुळे संपूर्ण हंगाम वाया गेल्याने त्यामुळे त्यांनी तालुका कृषी अधिकारी नामदेव कुमरे, तहसीलदार अमोल पवार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीवर कारवाई करून भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कपाशी ६ फूट उंच गेली, पण बोंडचं लागली नाहीत; शेतकऱ्यांला बोगस बियाण्याचा फटका - bogus cotton seed news
नेर तालुक्यातील मांगलादेवी येथील शेतकरी मुरलीधर तिडके यांनी दोन एकर शेतात कपाशीची लागवड केली. बोगस बियाणामुळे कपाशीला जास्त बोंडेच न आल्याने त्यांना केवळ आतापर्यंत फक्त १० किलो कापूस निघालेला आहे.
कपाशी, मस ६ फूट उंच गेली पण बोंडचं लागलं नाहीत; शेतकऱ्यांला बोगस बियाण्याचा फटका